top of page
Pen and folders

संस्थेची उद्दिष्ठे  व पुढील वाटचाल

  • सभासदांना काटकसर, स्वावलंबन व सहकाराचा प्रसार करण्यास प्रोत्साहन देणे.

  • भागभांडवल स्विकारणे, सभासदांकडुन वर्गणी स्विकारणे.बाहेरील कर्ज काढणे किवां निधी उभारणे.

  • सभासदांस जामीनावर कर्ज देणे व वसुली करणे.संस्थेच्या उपयोगासाठी मालकी हक्काने किंवा भाड्याने जागा किंवा इमारत खरेदी करणे.

  • सहकारी कायदा कलम 20 व 20अ अंतर्गत संस्थांची भागीदारीव संस्थांकडून सहयोग करता येईल​.

  • सभासदांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी विविध उपक्रम हाती घेणे.

  • उपरोक्त सर्व किंवा एखादया साधण्यासाठी लागणारी अनुषंगिकसर्व कामे करणे.

bottom of page