top of page

आमच्या कर्ज योजना

कृषि खाते सेवक सहकारी पतसंस्था मर्या, धुळे, आपल्या सभासदांसाठी विविध आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी खालीलप्रमाणे कर्ज सुविधा उपलब्ध करून देते 

"तुमच्या भविष्याच्या उभारणीसाठी, खास कर्ज योजना!"

2 वर्षानंतरकर्ज:- ९७ व्या घटनादुरुस्तीनुसार नविन असलेल्या सभासदास किमान  2 वर्ष (वेली व त्यांच्या मासिक वेतनानुसार कर्ज मर्यादाठरविण्यात येते.)

bottom of page