top of page
Writing

शेअर्स  व  वर्गणी 

कृषि खाते सेवक सहकारी पतसंस्था मर्या, धुळे येथे आयोजित सभांमध्ये शेअर्स,वर्गणी व कर्जासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती नियमितपणे दिली जाते. या अंतर्गत, प्रत्येक सदस्याच्या शेअर्स, वर्गणी व कर्जाच्या तपशीलांची माहिती प्रदान केली जाते.सदस्यांनी त्यांच्या शेअर्स, वर्गणी व कर्जासंबंधी अद्यान्वित माहिती जाणून घेण्यासाठी खालील अहवालांची तपासणी करावी. 

पतसंस्थेचे सभासद यादी

मेंबर शेअर वर्गणी कर्ज व्याज खतावणी 

प्रत्येक सदस्याने त्यांच्या शेअर्स व वर्गणीच्या संबंधित माहिती तपासून घ्यावी. 

bottom of page